एक्स्प्लोर
Ayodhya Flight : इंडिगोकडून अयोध्या कनेक्टिव्हिटीची घोषणा,30 डिसेंबरपासून दिल्ली-अयोध्या फ्लाईट सुरू
Indigo Ayodhya Flight : इंडिगोकडून अयोध्या कनेक्टिव्हिटीची घोषणा, 30 डिसेंबरपासून दिल्ली-अयोध्या फ्लाईट सुरू .. इंडिगोकडून अयोध्या कनेक्टिव्हिटीची घोषणा.. ३० डिसेंबरपासून दिल्लीहून तर ११ जानेवारीपासून अहमदाबादहून अयोध्या विमानाचं टेक ऑफ... इंडिगोकडून अयोध्यासंदर्भात कनेक्टिव्हिटीची घोषणा दिल्लीवरुन पहिली फ्लाईट ३० डिसेंबरपासून अयोध्येसाठी असणार दिल्लीसोबतच अहमदाबादवरुन देखील अयोध्येकरीता थेट फ्लाईट अहमदाबादवरुन ११ जानेवारीपासून आठवड्यातून तीन वेळा अयोध्येसाठी कनेक्टिव्हिटी २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याआधी इंडिगोचा मोठा निर्णय
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















