एक्स्प्लोर
#SaveSalonIndia | सलून, ब्युटी पार्लर व्यावसायिकांची 'सेव्ह सलून इंडिया' मोहीम, आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी सरकारला साद
देशातील एकूण 102 सलून आणि ब्युटी पार्लर संघटनांनी एकत्र येऊन आज सेव्ह सलून इंडिया मोहिमेत एकत्र सहभागी झाले. सलून व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली असली, तरी हजारो सलून व्यवसायिकांनी कैचीला टाळे लावत आपला निषेध नोंदवला आहे. सरकारने लादलेल्या जाचक नियम व अटी-शर्थींमुळे सलूनला टाळे लावण्याची वेळ आली आहे, असा आरोप सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने केला आहे. तसेच आर्थिक मदतीची मागणी करणारी हजारोच्या संख्येने मेल मुख्यमंत्री कार्यालयासह पंतप्रधानांना ईमेलद्वारे पाठवली आहेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















