Indian Army Action at Kashmir : काश्मीरच्या विविध भागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई, एएनआयचे सूत्र
Indian Army Action at Kashmir : काश्मीरच्या विविध भागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई, एएनआयचे सूत्र
काश्मिरच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची कारवाई सुरू .. एएनआयच्या सुत्रांची माहिती भारतीय लष्कराची काश्मिरच्या वेगवेगळ्या मोठी मोहिम
काश्मीरच्या विविध भागात दहशतवाद्यांंविरोधात भारतीय लष्कराची मोठी कारवाई सुरू. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांची माहिती. भारतीय लष्कराची काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात मोठी मोहीम.
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -
पहलगाम हल्ल्यातील पीडितांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सणसणीत चपराक...राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी, हल्ल्यातून बचावलेल्या जगदाळे कुटुंबाचं आवाहन
आमच्या हातात बंदूक द्या, दहशतवाद्यांना गोळ्या घालू, संतप्त लेले, मोने, जोशी कुटुंबाच्या मित्रपरिवाराच्या तीव्र भावना... पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी
पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये, आणि एकाला सरकारी नोकरी, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी कनेक्शन... मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समध्ये कमांडो असल्याचं उघड...





















