एक्स्प्लोर
India Poverty Index : देशातील 4.6 कोटी लोक गरीबीच्या खाईत, अहवालानुसार जगातले अर्धे गरीब भारतात
भारतातील गरिबी आणि विषमतेचं चित्र संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आलंय. कोरोना संकटाची सुरुवात झाली त्या 2020 मध्ये भारतात 4 कोटी 60 लाख नागरिक गरिबीच्या खाईत लोटले गेले. म्हणजे जगभरातल्या गरिबांमधील 50 टक्के गरीब भारतात असल्याचं या आकडेवारीतून समोर येतंय. दुसरीकडे देशातल्या अब्जाधीशांची संख्या याच काळात 102 वरून 143 वर गेलीय. 2021 मध्ये देशातल्या 100 सर्वात श्रीमंत व्यक्तींची एकत्रित संपत्ती तब्बल 57.3 लाख कोटी इतकी विक्रमी वाढली आहे.
रायगड
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा



















