एक्स्प्लोर
Coronavirus | महाराष्ट्रात काल दिवसभरात 2190 नवे कोरोनाचे रुग्ण, विविध जिल्ह्यातील आकडेवारी
राज्यात बुधवारी (27 मे) कोरोनाच्या तब्बल 2190 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 56,948 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 37,125 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, काल राज्यात 105 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1897 जणांचा मृत्यू झाला आहे. 1168 कोरोनाबाधित रुग्णांना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11.5 दिवस होता. तो काल 14.7 दिवस झाला आहे.
भारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















