एक्स्प्लोर

India Allince on Amit Shah :सेबीकडे शाहांची तक्रार करण्याआधी इंडिया आघाडीचे खासदार पवारांच्या भेटीला

Amit Shah : नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक निकालापूर्वी (Lok Sabha Election Result 2024) स्टॉक मार्केटबाबत (Stock Market) केलेल्या वक्तव्याचा अमित शाह यांना फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. इंडिया आघाडीचे (India Allince) खासदार आज सकाळी 11 वाजता सेबीकडे (SEBI) तक्रार करणार आहेत. सेबीकडे तक्रार करायला जाण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या खासदारांनी शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर भेट घेतली. यावेळी तृणमुलचे खासदार साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी आणि सागरीका घोष उपस्थित होते. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अरविंद सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. 

लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होण्यापूर्वी 3 जून रोजी शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतरच 4 जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, त्यावेळी मात्र बाजारात कमालीची पडझड पाहायला मिळालेली. काँग्रेसनं नुकताच शेअर बाजारातील या चढ-उताराला सर्वात मोठा घोटाळा ठरवून जेपीसी चौकशीची मागणी केली होती, तर आता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानं पुन्हा एकदा हा प्रश्न चर्चेत आला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी याप्रकरणी बाजार नियामक सेबीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणीही केली जाणार आहे. 

भारत व्हिडीओ

Om Birla Speech Lok Sabha Session : अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?
अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 IND vs ENG : रोहित शर्मा, जोस बटलरला कर्णधार करा, भारत-इंग्लंड सामन्यात Dream11 मध्ये 11 खेळाडूंना द्या संधी, मालामाल व्हाल

राहुल गांधी पंतप्रधान होतील का?; आत्तापर्यंत देशातील 12 विरोधी पक्षनेत्यांपैकी 3 जण बनले पंतप्रधान

कौन है राहुल, ये है राहुल! मोदींना आता राहुल गांधींना रामराम करुनच लोकसभेत यावं लागणार; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत

रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?
रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Navnath Waghmare Speech Buldhana : Manoj Jarange काय बरळतो कळत नाही, नवनाथ वाघमारेंचा हल्लोबोलMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : ABP MajhaJob Majha : IBPS मार्फत विविध पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी : 26 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 IND vs ENG : रोहित शर्मा, जोस बटलरला कर्णधार करा, भारत-इंग्लंड सामन्यात Dream11 मध्ये 11 खेळाडूंना द्या संधी, मालामाल व्हाल
 IND vs ENG : रोहित शर्मा, जोस बटलरला कर्णधार करा, भारत-इंग्लंड सामन्यात Dream11 मध्ये 11 खेळाडूंना द्या संधी, मालामाल व्हाल
राहुल गांधी पंतप्रधान होतील का?; आत्तापर्यंत देशातील 12 विरोधी पक्षनेत्यांपैकी 3 जण बनले पंतप्रधान
राहुल गांधी पंतप्रधान होतील का?; आत्तापर्यंत देशातील 12 विरोधी पक्षनेत्यांपैकी 3 जण बनले पंतप्रधान
कौन है राहुल, ये है राहुल! मोदींना आता राहुल गांधींना रामराम करुनच लोकसभेत यावं लागणार; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत
कौन है राहुल, ये है राहुल! मोदींना आता राहुल गांधींना रामराम करुनच लोकसभेत यावं लागणार; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत
रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?
रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?
Rahul Gandhi : सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
Pune Police :  अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!

Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस

Embed widget