एक्स्प्लोर
Income Tax Return : आयकर रिटर्नच्या ई-फायलिंगचं पोर्टल सुरळीत झाल्याचा इन्फोसिसचा दावा ABP Majha
आयकर विवरणपत्र भरणाऱ्या करदात्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी सरकारनं सुरु केलेलं ई फायलिंग पोर्टल सुरळीत झाल्याचा दावा इन्फोसिस कंपनीनं केलाय. ई-फायलिंगसाठी सरकारनं अडीच महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या पोर्टलवर करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याची गंभीर दखल अर्थमंत्रालयानं घेतली आणि इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख आज अर्थमंत्र्यांसमोर हजर राहण्याचं समन्स बजावलं. तर या भेटीआधी पोर्टल पुन्हा सुरळीत झाल्याचा दावा कंपनीनं केला आहे. दरम्यान, आयकराचं रिटर्न भरण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
मुंबई
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















