एक्स्प्लोर
Rajasthan Crime : राजस्थानमधील नीम का ठाणा जिल्ह्यात गाव गुंडानं मांडला हैदोस
राजस्थानमधील नीम का ठाणा जिल्ह्यात गाव गुंडानं हैदोस मांडलाय.. रोशन मीना हा व्यक्ति गावकऱ्यांना धमकावत असल्याचं एका व्हीडिओतून समोर आलंय.. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.. रोशन मीनाविरोधात गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार देऊनही पोलीस त्याला अटक करत नसल्याचा आरोप होतोय... रोशन मीना याचे काँग्रेस आमदारासोबतचे फोटोही व्हायरल होत आहेत.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















