एक्स्प्लोर
...आणि Delhi ची Mumbai झाली, मुसळधार पावसामुळे दिल्लीतील रस्ते पाण्याखाली : ABP Majha
Delhi मध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा कहर सुरु आहे. दिल्लीतील अनेक भागांत वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्या असुन पुढील हवामान विभागांकडून पुढील 24 तासांसाठी दिल्लीत Orange Alert घोषित करण्यात आला आहे.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















