एक्स्प्लोर
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त काळजाचा ठोका चुकवणाऱ्या थरारक कवायती
Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. राजपथावरील परेड संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व उपस्थितांना हात दाखवत हस्तांदोलन केलं.राजपथावर मोठ्या उत्साहात महाराष्ट्राच्या चित्ररथाचं संचलन पार पडलं. यावर्षी साडेतीन शक्तिपीठ आणि नारी शक्तिवर आधारीत असा देखावा चित्ररथात करण्यात आला होता.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















