एक्स्प्लोर
Election Commission: वेळेवर निवडणुका घेणं ही आमची जबाबदारी- निवडणूक आयोग ABP Majha
देशात कोरोनाची तिसरी लाट वाढत असताना पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचं आज बिगुल वाजणार आहे. दुपारी साडेतीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. उत्तर प्रदेशात सात ते आठ टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर उत्तराखंडमध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याचे संकेत मिळतायत. तर पंजाबमध्ये २ ते ३ टप्पे तर गोवा-मणिपूरमध्ये एका टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मिळतेय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग प्रचारसभांबाबत काय निर्णय घेणार याकडंही लक्ष लागलंय..
भारत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















