एक्स्प्लोर
Palm oil International Market Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किंमतीत ४० टक्के घट
Palm oil Rate Issue : आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किंमतीत ४० टक्के घट झालीये. त्यामुळे खाद्य तेल लवकरच स्वस्त होणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात सामान्यांना दिलासा मिळणार आहे..
आणखी पाहा























