एक्स्प्लोर
खाद्यतेलांच्या दराने 11वर्षातील उच्चांकी किंमत गाठली, कोरोना संकटात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
औरंगाबाद : कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली असताना त्यात महागाईमुळे सर्वसामान्यांना जगायचं कसं असा प्रश्न पडलाय. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने घरचं आर्थिक गणितच बिघडून गेलंय. आता खाद्यतेलाच्या किंमतीत गेल्या 11 वर्षातील सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत खाद्यतेल 20 ते 50 टक्क्याने वाढले आहे
भारत
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
वाशिम
राजकारण
महाराष्ट्र





















