एक्स्प्लोर
Advertisement
Dr. Harsh Vardhan | केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन WHO च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी
भारतात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाविरोधातील या लढाईत भारताच्या उपाययोजनांचं कौतुक जागतिक स्तरावर केलं जात आहे. लोकसंख्येच्या बाबतीत मोठा देश असूनही अन्य देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार भारतात कमी आहे. भारतानं कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगालाही मदत झाली आहे. याचेच फलित म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे. हर्षवर्धन 22 मे रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement