एक्स्प्लोर
Delhi Violence Video | जमावाची पोलिसांवर दगडफेक, याच हल्ल्यात हवालदार रतनलाल शहीद झाल्याचा दावा
24 फेब्रुवारीला झालेल्या दिल्ली हिंसाचाराचा दोन व्हीडिओ आज समोर आलेत. या व्हीडिओमधून दिल्लीतील त्यावेळच्या भयावह स्थितीचा अंदाज आपल्याला येतो. चांदबाग परिसरातील हा व्हीडिओ असल्याचा दावा केला जातोय. याच ठिकाणी पोलीस हवालदार रतनलाल शहीद झाल्याची माहितीही पोलिसांच्या सुत्रांनी दिलीय.
भारत
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















