एक्स्प्लोर
DelhiBlast: 'दहशतवादी हल्ल्याचा कट'; फरीदाबादमध्ये स्फोटकं जप्त, संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ स्फोटात ८ ठार
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने स्फोटाची भीषणता सांगताना 'काही मृतदेहांचे तुकडे गाडीत ठेवले आहेत, तर काही इतरत्र पडलेले आहेत,' असे सांगितले. या घटनेनंतर दिल्लीसह मुंबई आणि उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा स्फोट सामान्य नसल्याचा संशय असून, घटनास्थळी दिल्ली पोलिसांसह जम्मू-काश्मीर पोलीस, इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) अधिकारी दाखल झाले आहेत व तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी फरीदाबादमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका डॉक्टरला अटक करून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली होती. त्यामुळे या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.
भारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement





















