एक्स्प्लोर
Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रश्नी तूर्तास अंतरिम आदेश नाही, पुढील सुनावणी 27 जुलैला!
मराठा आरक्षणावर आज (15 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे हा मराठा समाज आणि राज्य सरकारला तूर्तास दिलासा आहे. आता मराठा आरक्षणप्रकरणी 27 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















