एक्स्प्लोर
Delhi Corona : दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती! सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास 500 रुपयांचा दंड
Delhi Corona Guidelines : दिल्लीमध्ये (Delhi) पुन्हा एकदा मास्कचा (Mask) वापर अनिवार्य करण्यात आलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई देखील केली जाणार आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
भारत
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















