एक्स्प्लोर
OBC reservation in Sainik Schools | सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी आता 27 टक्के आरक्षण
2021-22 शैक्षणिक सत्रापासून देशातील 31 सैनिक शाळांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण लागू केले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ही काल ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. आर्मी ही एकमेव संस्था आहे जिथे आरक्षण लागू नाही. सैनिक स्कूलमध्ये 27 टक्के राखीव याचा अर्थ भावी अधिकार्यांसाठी अप्रत्यक्ष आरक्षण लागू होत आहे. 10% आर्थिक आरक्षण जेव्हा केंद्रात आलं तेव्हा ते लष्करात लागू होणार का? याची चर्चा होती. पण तेव्हाही लष्करानं स्पष्ट केलं होतं की ते लागू करणार नाही.
भारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
आणखी पाहा






















