एक्स्प्लोर
CRPF Bus Accident : छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसचा भीषण अपघात
CRPF Bus Accident : छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसचा भीषण अपघात. छत्तीसगड राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकाचा बंदोबस्त आठपवुन सीआरपीएफ चे जवान दंतेवाडा जिल्ह्यातून जगदलपूर ला जात असताना भीषण अपघात.. 40 जवान होते बस मध्ये...3 जवानांची प्रकृती चिंताजनक... तोकापाल राष्ट्रीय महामार्गावर झाला अपघात... जखमी जवानांना जगदलपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी करण्यात आले दाखल.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















