एक्स्प्लोर
CDS General Bipin Rawat यांच्यासह 13 जणांचं पार्थिव उद्या संध्याकाळी दिल्लीत आणणार
नवी दिल्ली : भारतासाठी एक दु:खद माहिती समोर आली असून हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
आणखी पाहा























