एक्स्प्लोर
COVID-19 Vaccine Booster Dose : देशात बूस्टर डोसला सुरुवात, मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रावरुन आढावा
देशभरात कोरोनाच्या बूस्टर डोसला सुुरुवात झालीय. फ्रंटलाईन वर्कर्स आणि सहव्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस मिळणार आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेत अशांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. सर्व शासकीय, महानगरपालिका, तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी, तसेच थेट येऊन नोंदणी पद्धतीने ही सुविधा उपलब्ध आहे. मुंबईत साडेचारशे लसीकरण केंद्रावर बूस्टर डोस दिला जाणार आहे. मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















