एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
RBI Governor | रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात, मंदीतून सावरण्यासाठी शक्तिकांत दास यांच्या महत्त्वाच्या घोषणा
आरबीआयकडून रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली असून 25 बेसिस पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता हा रिव्हर्स रेपो रेट 4 वरून 3.75 टक्क्यांवर आला आहे. यासोबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, संपूर्ण जगावर मंदीचं सावट आहे. कोरोनामुळे जगभरातील बाजार कोसळले आहेत. संपूर्ण विश्वात अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. मंदीच्या संकटाशी लढण्याचा आरबीआयचा प्रयत्न सुरु आहे, असं शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. सध्या मानवतेसमोर कोरोना व्हायरसचं संकट आहे. या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असं दास यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
भारत
![Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाब](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/aaca4532181e27868ec06e76d7ee0cb5171994381731790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाब
![Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/14ec9b4a13a392f1097000b8d53058ba171993567413190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?
![Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/c670deee282ee01635b166a687086e34171993486737990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?
![UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/e2afb0c56a5100ad2ecfa5d10bad33e1171993247454690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू
![Hathras Stampede : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 50 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी; हाथरसमधील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/b49d9b4510c9845629cbca3a55e6f0be171992543927290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hathras Stampede : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 50 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी; हाथरसमधील घटना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion