एक्स्प्लोर
Advertisement
Congress अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या नावाला पसंती, भारतीय युवक काँग्रेसच्या बैठकीत निर्णय
काँग्रेसचं नेतृत्त्व करण्यासाठी भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. मागील काही काळापासून काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार, काँग्रेसचा मुख्य चेहरा गांधी घराण्यातलाच असणार की आणखी कोणी, या सर्व प्रश्नांवर आता हा पर्याय योग्य असल्याची काँग्रेसची भूमिका आहे. #ABPMajha
भारत
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion