एक्स्प्लोर
Congress Meeting at Delhi : काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक,खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधींची उपस्थिती
संसदेतला गदारोळ, त्यानंतर खासदारांचं झालेलं होलसेल निलंबन तसेच इंडिया आघाडीचं जागावाटप अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक दिल्लीत सुरूय... या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधींसह अशोक चव्हाण, रजनी पाटील, बी. के. हरिप्रसाद, हरीश चौधरींसह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























