एक्स्प्लोर
CDS Anil Chauhan : जुन्या शस्त्रांच्या जोरावर युद्ध जिंकता येत नाहीत
सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी स्पष्ट केले की, केवळ जोरावर युद्ध जिंकता येणार नाही. परकीय तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यास देशाच्या युद्ध सज्जतेवर परिणाम होतो आणि आपली क्षमता कमकुवत होते. देशाच्या सुरक्षेसाठी स्वदेशी आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाची नितांत गरज त्यांनी अधोरेखित केली. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने आपली तयारी मर्यादित होते, उत्पादनाची क्षमता कमी होते आणि महत्त्वाच्या सुट्या भागांची उपलब्धता कमी होते. यामुळे शत्रूंना आपल्या प्रणालींची माहिती मिळते आणि ते त्यानुसार रणनीती आखू शकतात. त्यामुळे, भारताने स्वतःच्या गरजांनुसार आणि भूभागासाठी योग्य असे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे. स्वदेशी तंत्रज्ञान गुप्तता राखण्यास, खर्च कमी करण्यास आणि उत्पादन वाढवण्यास मदत करते. भविष्यातील युद्धांसाठी आजच्या तंत्रज्ञानाची नव्हे, तर उद्याच्या तंत्रज्ञानाची गरज आहे.
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
क्राईम
अहिल्यानगर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















