एक्स्प्लोर
Majha Vishesh | पापड व हनुमान चालिसा, कोरोनावर उपचारासाठी भाजप नेत्यांची मुक्ताफळे! माझा विशेष
कोरोना बरा करण्यासाठी त्यावर उपचार म्हणून योग्य ती लस कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं की हनुमान चालिसाचा पाच वेळा जप करा कोरोना जाईल, तर दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी पापडाच्या मदतीने कोरोनाची सुटका मिळू शकण्याचं विधान केलं. ही दोन्ही विधानं दोन मोठ्या व्यक्तींनी केली असल्याने ती अनेकांपर्यंत पोहोचणार आणि एक चुकीचा संदेश यावरून समाजात पसरतो. यावरच आहे आजची माझा विशेषची चर्चा!
भारत
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग





















