एक्स्प्लोर
Bhopal Building Fire : भोपाळमधील शासकीय इमारत जळून खाक, तब्बल 15 तासानंतरही आग धुमसतेय
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काल दुपारी ४च्या सुमाराला सातपुडा भवन या शासकीय इमारतीला भीषण आग. १५ तास उलटून गेले तरी आग धुमसतेय. आग नियंत्रणात आणण्यासाठी वायुदलाचीही मदत. अग्निशमन दलाच्या ५० गाड्या आणि ३०० टँकर घटनास्थळी.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















