एक्स्प्लोर
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत जाणाऱ्या भाविकांसाठी Swami Govind Dev Giri महाराज यांचं आवाहन
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत जाणाऱ्या भाविकांसाठी Swami Govind Dev Giri महाराज यांचं आवाहन
तुम्ही आयोध्याला निघाला नसाल, तर 10 फेब्रुवारी नंतर आयोध्येत दर्शनाला या, स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचं राम भक्तांना आवाहन. लाखो राम भक्तांची अयोध्येतील गर्दी, तुकडी व्यवस्था आणि दर्शनासाठी न लागलेली शिस्त हे पाहता आवाहन. रामभक्तांच्या गर्दीच्या नियोजनासाठी तातडीने पावले उचलली जात असल्याची आणि आणखी पंधरा दिवस नियोजनासाठी लागणार असल्याची गोविंद देवगिरी महाराजांची प्रतिक्रिया.
भारत
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
आणखी पाहा