एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Arvind Kejariwal : मद्य घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ
Arvind Kejariwal : मद्य घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीन आज दहाव समन्स बजावल आहे ईडीचे सहा ते सात अधिकारी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी केजरीवाल यांना समनस जारी केलं आहे आतापर्यंत दारू घोटाळ्याप्रकारांनी ईडी कडून केजरीवाल यांना 8 समन्स देण्यात आली आहेत. आजच दिल्ली हायकोर्टाने ई डीच्या कारवाईबाबत स्थगिती द्यायला नकार दिला त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात होती मात्र तूर्तास केजरीवाल यांना अटक होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलय..
भारत
Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
लाईफस्टाईल
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement