एक्स्प्लोर
Namastey Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज | ABP Majha
भारत दौऱ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प सहकुटुंब रवाना झाले आहेत. वॉशिंग्टनमधल्या एअर बेसवरुन काल रात्री ट्रम्प यांच्या विमानानं उड्डाण घेतलं आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता डोनल्ड ट्रम्प अहमदाबादला पोहोचणार आहेत. हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते 22 किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत आणि मोटेरा क्रिकेट स्टेडियममधील 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात मोदींसोबत जनसभेला संयुक्तरित्या संबोधित करणार आहेत. याचसोबत डोनाल्ड ट्रम्प साबरमती आश्रमलाही भेट देणार आहेत.
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















