एक्स्प्लोर
Ahmedabad-Mumbai Tejas Express | अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेसमध्ये महाराष्ट्रीयन-गुजराती जेवणाचा मेन्यू | ABP Mahja
अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेस ही गाडी कमीत कमी वेळेत प्रवाशांना आपल्या निश्चित स्थळी पोहोचवणार आहेच. सोबत चविष्ट मेन्यू देखील असेल. या गाडीतील गुजराती आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खास मेन्यू आयआरसीटीसीने ठेवला आहे. नाश्ता आणि जेवण दोन्ही कसे होते सांगत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























