एक्स्प्लोर
Share Market LIVE Update : सहा दिवसांच्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजार सावरला : ABP Majha
सहा दिवसांच्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजार सावरला आहे. आज सेन्सेक्स ४१३ अंकांनी वधारलाय. तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची वाढ झालीय. अदानी एन्टरप्रायझेज, अदानी पोर्ट, महिंद्रा ॲंड महिंद्रा, टाटा स्टीलसारख्या शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळाली. तर गेल्या ६ दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल २० लाख कोटी रुपये बुडालेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. इस्रायल आणि हमास युद्धाचीही झळ भारतीय शेअर बाजाराला बसत असल्याचं दिसून आ
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















