एक्स्प्लोर
Satyendra Jain Viral : आपचे नेते सत्येंद्र जैन यांना तुरुंगात मसाज सुविधा? जेलमधील व्हीडिओ व्हायरल
आपचे नेते सत्येंद्र जैन यांचा तिहार जेलमधील एक व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हीडिओमध्ये सत्येंद्र जैन यांचा मसाज घेत असल्याचं पाहायला मिळतंय.. हा व्हीडिओ तिहार जेलमधील असल्याचं सांगण्यात येतंय.. सत्येंद्र जैन यांना तिहार जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा करण्यात येतोय... दरम्यान जेल प्रशासनाकडून याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही...
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















