एक्स्प्लोर
ICSE Board Exam Cancelled | आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द
सीबीएसई म्हणजेच सेकंडरी बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने आज सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा घेण्यास महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू या राज्य सरकारांनी परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली होती. आज सर्वोच्च न्यायालयात सीबीएसई परीक्षांविषयी सुनावणी झाली. सीबीएसई पाठोपाठ आयसीएसई बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















