एक्स्प्लोर
Holi Rule : रात्री दहाच्या आत होळीचं दहन करणं बंधनकारक, होळी साजरी करताना डीजे लावण्यास बंदी
राज्याच्या गृह खात्यानं होळीसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे.. रात्री दहाच्या आत होळीचं दहन करणं बंधनकारक असणार आहे.. होळी साजरी करताना डीजे लावण्यास बंदी असेल.. तसंच मद्यपान आणि बीभत्स वर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.. जबरदस्तीनं रंग लावू नये आणि पाण्याचे फुगे फेकू नये अशा गृह खात्यानं सुचना दिल्यात.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion













