एक्स्प्लोर
Hingoli Loksabha 2024 : हिंगोलीत लोकसभेच्या मतदानाला सुरुवात, मतदारांनी लावल्या रांगा : ABP Majha
हिंगोलीत लोकसभेच्या मतदानाला ७ वाजल्यापासून सुरूवात झालीय. हिंगोलीत एकूण २ हजार ८ मतदान केंद्र असून मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्यात.. या मतदान केंद्रावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी माधव दि पके यांनी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























