एक्स्प्लोर
Kalamnuri Isapur Dam : मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेलं इसापूर धरण 91 टक्के भरलं
Kalamnuri Isapur Dam : जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेलं इसापूर धरण ९१ टक्के भरलयं. त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे उघडून पैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















