एक्स्प्लोर
Hemant Patil on Hingoli Lok Sabha : हिंगोलीची जागा शिवसेनेचीच आणि आम्हीच लढू, हेमंत पाटलांचं वक्तव्य
हिंगोली लोकसभेच्या जागेवर भाजप कडून दावा केला जातोय भाजपचे अनेक इच्छुक उमेदवार आणि हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि हिंगोली ची जागा महायुतीमध्ये भाजपसाठी सोडून घ्यावी अशी विनंती केली जाणार आहे मागील अनेक दिवसांपासून भाजपच्या दिग्गज नेते मंडळींनी हिंगोली ची लोकसभा लढवण्यासाठी तयारी केली आहे त्यामुळे शिवसेना खासदार हेमंत पाटलांची उमेदवारी धोक्यात आल्याचे पाहायला मिळते आहे या संदर्भात हेमंत पाटील यांच्याशी बातचीत केली आहे
आणखी पाहा























