एक्स्प्लोर
Abdul Sattar vs Raju Navghare :अब्दुल सत्तार - राजू नवघरे यांच्यात भर सभेत रंगला वाद,काय आहे प्रकरण?
वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हिंगोली दौऱ्यात त्यांची राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्टेजवर आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांना खुर्ची नसल्यावरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार राजू नवघरे यांच्यात शाब्दिक चमकमक झाली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























