एक्स्प्लोर
Gondia Petrol Pump : पंप बंद असल्यानं पंपावर वाहनांच्या रांगा, अनेक पेट्रोल पंप बंद ABP Majha
Gondia Petrol Pump : पंप बंद असल्यानं पंपावर वाहनांच्या रांगा, अनेक पेट्रोल पंप बंद ABP Majha
राज्यात सुरु असलेल्या वाहतूकदारांच्या संपाला काही ठिकाणी तुरळक प्रतिसाद मिळतोय. गोंदियात पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्याचं पहायला मिळालं. आज सकाळपासून देखील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. तर जिल्ह्यात १० च्या वर पेट्रोल पंपावर पेट्रोलचा साठा उपलब्ध नसल्याने बंद ठेवण्यात आले आहे.
गोंदिया
Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement