एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gondia Sunrise 2024 : महाराष्ट्रात सूर्याची पहिली किरणं गोंदिया जिल्ह्यात : ABP Majha
महाराष्ट्रात सूर्याची पहिली किरणं गोंदिया जिल्ह्याच्या चांदसुरज गावात पडतात. नागपूरच्या तुलनेत ४ मिनिटे आधी तर मुंबईच्या तुलनेत ३० मिनिटे आधी गोंदियाच्या चांदसुरज गावात सूर्य उगवतो... नवं वर्षाच्या या उगवत्या सूर्याचे दर्शन चांदसुरज गावातील नागरिक घेतात व नवीन वर्षाची सुरवात करतात... हे गाव महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे...
गोंदिया
![Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/23/0c9e2f0d339058d0b1007378eb46a50a1713858785727719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion