एक्स्प्लोर
Gadchiroli Heavy Rain : गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर, आलापल्ली-भामरागड मार्ग बंद
राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढलाय. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भामरागड शहराला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आलाय. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग बंद करण्यात आलाय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement














