एक्स्प्लोर
Gadchiroli : गडचिरोलीतून 13 हत्तींचं स्थलांतर, जामनगरच्या एका ट्रस्टला हस्तांतरित Special Report
गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या 13 हत्तींना गुजरातच्या जामनगर येथे हलविण्या प्रकरणी गडचिरोलीत संताप, वनमंत्री मुनगंटीवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या निर्णयाचा केला निषेध तर दुसरीकडे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पायाभूत व आरोग्य सुविधांची वानवा लक्षात घेता हत्तींना हलविणे गरजेचे असल्याचे मांडले मत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion
















