एक्स्प्लोर
ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ, पदाचा गैरवापर केल्याचा PMLA कोर्टाचा ठपका
मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्यासह आता व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याही अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. कारण व्हिडिओकॉनला दिलेल्या बेहिशेबी कर्जवाटप प्रकरणी चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचं दिसतंय असा ठपका गुरूवारी पीएमएलए कोर्टानं ठेवला आहे. त्यामुळे याप्रकरणी 12 फेब्रुवारी होणाऱ्या सुनावणीत चंदा कोचर यांच्यासह वेणुगोपाल धूत यांनाही हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर हे ईडीनं दाखल केलेल्या केसमध्ये झालेल्या अटकेनंतर जेलमध्ये आहेत.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















