एक्स्प्लोर
Agriculture Bill | शेतकरी आणि केंद्रीय नेत्यांची नऊ डिसेंबरला दिल्लीत पुन्हा बैठक होणार
केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात पाचव्या टप्प्याची बैठक सुरु असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला परंतु हे सरकार आमचं ऐकत नाही, असे शेतकरी म्हणाले. आज सलग तिसऱ्या बैठकीत शेतकऱ्यांनी सरकारचं मीठ खाल्लं नाही. आजच्या बैठकीतही गुरुद्वारामधून आलेलं लंगरचं जेवणच पसंत केले.
बुलढाणा
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















