एक्स्प्लोर
WEB EXCLUSIVE | कोविड पेशंटवर उपचार करणारे डॉ. एच. बी. प्रसाद यांचे पोस्ट कोविड सिंड्रोमवर विश्लेषण
ब्रिटन, बहारीन, कॅनडा नंतर आता अमेरिकेनेही Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या वापराला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी दिली आहे. अमेरिकेत कोरोनावर वापरण्यात येणारी ही पहिली लस असेल. ही लस सर्व नागरिकांना मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलीय. आता ही घोषणा अमलात आणने शक्य होणार आहे का असा प्रश्न विचारला जातोय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















