एक्स्प्लोर
Dharashiv MIM : धाराशिवमध्ये एमआयएम पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
धाराशिव जिल्ह्यामध्ये एमआयएम पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. धाराशीवचे शहराध्यक्ष अजहर सय्यद यांनी जिल्हाध्यक्ष गोलाभाई यांच्यावर गंभीर आरोप केलाय. पक्षात सक्रीय नसणाऱ्या व्यक्तिला जिल्हाध्यक्ष पद आणि लगेच उमेदवारी दिल्यानं पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे.. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचे काम करणार नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.. त्यामुळे निवडणुकीमध्ये एमआयएमला फटका बसण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















