एक्स्प्लोर
Dharashiv Leopard : धाराशिवच्या वडगाव सिद्धेश्वर परिसरात बिबट्याचे दर्शन ABP Majha
धाराशिव तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वर परिसरात कधीच न दिसणारा बिबट्या आढळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये या बिबट्याचे छायाचित्र टिपले असून हा बिबट्या परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान बिबट्या दिसल्यास नागरिकांनी लगेच संपर्क करावा असं आवाहन वन विभागाने केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात बिबट्या आढळून येण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आता या परिसरात बिबट्या दिसल्याने तो नेमका कुठून आला याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















