एक्स्प्लोर
Chandrakant Mane Death:Dharashivमध्ये मराठा समर्थकांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी कार जाळून केला निषेध
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील माडज गावात एका युवकाचा तलावात मृत्यू. चंद्रकात वामन माने असं या तरुणाचं नाव असून तो ३५ वर्षांचा होता. चंद्रकांत यांच्या मृत्युनंतर मराठा समाजाने जोरदार घोषणाबाजी करून आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी मागणी केली. दरम्यान त्या तरुणाला श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेल्या मराठा आंदोलकांनी स्वताचीच कार जाळून निषेध केलाय.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















